सोयरीक सिनेमातील कलाकार नितिश आणि मानसीबरोबर आम्ही एक धमाल खेळ खेळलो. पळून जाऊन लग्न का करावं याची धमाल कारणं त्यांनी दिली. Watch this video to know more.